ग्राम सभा
Official Gram Sabha record
कार्यसूची
कार्यसूची
कार्यसूची
१) ग्रामपंचायत अर्थसंकल्प मांडणी २) जलजीवन मिशन प्रगती ३) स्वच्छता अभियान. सर्व सदस्यांनी उपस्थित राहावे.
Budget presentation, JJM progress, cleanliness drive.
ठराव
- अर्थसंकल्प मंजूर.
- पाणीपुरवठा दुरुस्तीसाठी ठेकेदार नियुक्त.
दस्तऐवज
कार्यसूची
मौजे बोबडेवाडी ग्रामपंचायतीची ग्रामसभा दि ०२/०१/२०२६ रोजी सकाळी ठीक १२.१५ वाजता लिंबजाई मंदिर येथे आयोजित केली आहे .
१) मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे . २) केंद्र पुरस्कृत पंधरावा वित्त आयोग अंतर्गत कामांचा भौतिक व आर्थिक बाबीवर चर्चा करणे . ३) सन २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा सर्वाची योजना सर्वांचा विकासआराखडा कायम करणेस मान्यता देणे . ४) PMAY टप्पा क्र २ घरकुलांच्या सध्यस्थिती बाबत अंतिम निर्णय घेणे . ५)मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान सध्यस्थिती चर्चा व पूर्तता करणे ६) विवध शासकीय योजनाची पूर्तता करणे ७) ऐनवेळी येणारा विषय
कार्यसूची
मौजे बोबडेवाडी ग्रामपंचायतीची विशेष ग्रामसभा दि २६/१२/२०२५ रोजी सकाळी ठीक ११.०० वाजता लिंबजाई मंदिर येथे आयोजित केली आहे .
१) विकसित भारत रोजगार व आजीविका हमी प्रसिद्धीबाबत २) PMAY टप्पा क्र २ अंतर्गत सद्यस्थिती बाबत अंतिम निर्णय घेणे ३) मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान सद्यस्थिती चर्चा व पृर्तता करणे .
कार्यसूची
मौजे बोबडेवाडी ग्रामपंचायतीची विशेष ग्रामसभा दि १०/१०/२०२५ रोजी सकाळी ठीक ११.३०वाजता ग्रामपंचायत कार्यालय येथे आयोजित केली आहे .
१)मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे २)मौजे बोबडेवाडी ग्रामपंचायतीची वेबसाईट तयार करणे ३) पंधरावा वित्त आयोग अचीत राहिलेल्या रकमेचा जी पी डी पी आराखडा तयार करणे ४) सर्वाची योजना सर्वांचा विकास मोहीम राबविणेबाबत . ५)मुख्यमंत्री ग्राम समृद्ध पंचायत राज योजना राबविणेबाबत . ६) मा अध्यक्ष यांच्या परवानगीने येणारे विषय चर्चा करणे .
कार्यसूची
मौजे बोबडेवाडी ग्रामपंचायतीची विशेष ग्रामसभा दि १७/०९/२०२५ रोजी सकाळी ठीक ९.०० प्राथमिक शाळेत आयोजित केली आहे .
१) मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे २) मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबविणे . ३) पंधरावा वित्त आयोगाची कामे सुरु करणे बाबत ४) अध्यक्ष यांच्या परवानगीने येणारे आयत्या वेळेचे विषय
कार्यसूची
मागील सभेच्या ठरावांची अंमलबजावणी व नवीन कामांची मंजुरी.
Follow-up on previous resolutions and new works.
ठराव
- रस्ता दुरुस्ती कामे मंजूर.
कार्यसूची
ग्रामपंचायत बोबडेवाडी ग्रामसभा २१/०८/२०२५ रोजी ठीक ११.०० वाजता ग्रामपंचायत बोबडेवाडी येथे आयोजित करण्यात आली आहे
१) मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे २) महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची कामे प्रस्तावित करून मान्यता देणे . ३)महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सन २०२५-२६ पुरवणी आराखड्यामध्ये कामे समाविष्ट करणे २०२६ -२७ कृती आराखड्याबाबत चर्चा करणे . ४)पंडित दिन दयाळ उपाध्याय घरकुल करिता जागा खरेदी अर्थसहाय्य योजना अंतर्गत लाभार्थ्यांना लाभांची माहिती ग्रामसभेत सादर करणे .
कार्यसूची
मौजे बोबडेवाडी ग्रामपंचायतीची विशेष ग्रामसभा दि ०६/११/२०२५ रोजी रात्री ठीक ६.३०लिंब जाई मंदिरात आयोजित केली आहे .
१) मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज योजना राबविणेबाबत २) सन २०२६ /२७ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक तयार करणे ३)15 वा वित्त आयोग कामकाजाबाबत चर्चा करणे ४) आयत्या वेळेवर येणारे विषयावर चर्चा करणे .
कार्यसूची
ग्रामपंचायत बोबडेवाडी ग्रामसभा दि २९/०५/२०२५ रोजी ग्रामपंचायत कार्यालय बोबडेवाडी येथे आयोजित केली आहे .
१) मागील महिन्याचा सभा वृतांत वाचून तो कायम करणे २) सन २०२४-25 च्या आर्थिक वर्षाच्या जमा खर्चाची वार्षिक अहवाल वाचन करणे ३) महाराष्ट ग्रामीण रोजगार हमी योजना सन २०२५/२६ या आर्थिक वर्षाचा पुरवणी आराखडा तयार करणे . ४) सौर ग्राम करणेबाबत चर्चा करणे . ५) 15 वा वित्त आयोगातून करावयाच्या कामाबाबत चर्चा करणे ६) २०२५ -२६ च्या 15 वा वित्त आयोगाच्या वार्षिक आराखड्यातील कामांना प्रशासकीय मान्यता देणेबाबत . ७)ऐनवेळी येणाऱ्या विषयांच्या अध्यक्षाचे परवानगीने विचार करणे .
कार्यसूची
ग्रामपंचायत बोबडेवाडी विशेष ग्रामसभा दिनांक २४/०४/२०२६ वार शुक्रवार सकाळी ठीक ११:४५ वाजता ग्रामपंचायत कार्यालय बोबडेवाडी येथे आयोजित केली आहे.
१) मागील सभेचे इतिवृत्त वाचून काम करणे . २) राष्ट्रीय पंचायत राज दिवस NPRD2026 साजरा करणेबाबत